आई कमळजा मातेच्या चरणी एक भक्तिमय स्तवन अर्पण…
लोणारच्या पवित्र भूमीत विराजमान असलेल्या आपल्या लाडक्या कमळजा मातेच्या महिम्याचे, संस्कृतमधील भावपूर्ण स्तवन ऐका…कधी कधी शब्द अपुरे पडतात, तेव्हा भक्तीचे सूर थेट मनाला आणि माऊलीच्या चरणांना स्पर्श करतात…
🌺 जय आई कमळजा माता! 🌺
- रानमोती / Ranmoti
No comments:
Post a Comment
Your valuable comments are highly appreciated and very much useful to further improve contents in this Blog.